महाराष्ट्र
यश दत्ताकाका साने यांच्या प्रयत्नातून विजयादशमी निमित्त भव्य रावण दहन सोहळा संपन्न.!
पिंपरी चिंचवड.

साने चौक, चिखली येथे तब्बल ४५ फूट उंच रावण दहन सोहळा जनसागराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यास महाराष्ट्राचे युवा नेते मा.श्री. पार्थदादा अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
तसेच मा. अजितभाऊ गव्हाणे (माजी स्थायी समिती अध्यक्ष, पिं.चिं. मनपा), मा. योगेशजी बहल (माजी महापौर), मा. शेखर काटे, मा. मंगला ताई कदम, मा. कविता ताई अल्हाट, नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे, स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय भाऊ जरे आदी मान्यवरांचीही विशेष उपस्थिती लाभली.





